स्वयंसेवक व्हा

तुम्ही सुद्धा बदल घडवू शकता !!

गोर गरीबांना मदत व तरुणांना सक्षम करण्यात जर तुम्हाला रस असेल आणि आम्ही हाती घेतलेल्या या कामात जर तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर त्याहून आनंद आमच्यासाठी नाही. तुमच्या सारख्या स्वयंसेवकांशी बोलायला आम्हाला आवडेल. आजच आमच्या कार्यालयात संपर्क साधा व तुमच्या मदतीचा हाथ पुढे करा.

हाती घेतलेला हा विडा काना- कोपऱ्यापर्यंत नेण्यास तुमची आम्हाला मदत नक्की होईल. तुमच्या सहभागाची आम्ही वाट बघत आहोत. धन्यवाद!