दान करा

वंचित लोकांसाठी प्रयत्नांची ही पराकाष्ठा कमी पडू नये असे आम्हाला वाटते. हाती घेतलेल्या ह्या प्रकल्पाला कितीही प्रमाणावर मदत झाली तरी कमी पडेल. जसे थेंबा थेंबा ने तळे साठे, तसेच तुमच्या सर्वांची मदतच आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल.ऐच्छिक दान करणारे तुमच्या सारख्या दानशूर लोकांचे आम्ही स्वागत करतो..

हे देखील पहा: Wकुठल्याही माध्यमाद्वारे आम्ही कुणाला दान करण्याची सक्ती करत नाही. आम्ही फक्त ऐच्छिक दान स्वीकारतो. आमच्या नावाचा गैरवापर करून आमच्या मार्फत सक्तीचे दान मागणाऱ्या फोन कॉंल किंवा संदेशा पासून सावध रहा.